Safe Prenatal Yoga
Pregnancy मधील सुरक्षित Yoga, stretching आणि muscle strengthening.

डॉ. पोर्णिमा काळे यांच्यासोबत Ayurveda, Prenatal Yoga आणि Garbhasanskar यांच्या योग्य मार्गदर्शनातून निरोगी Pregnancy, सुरक्षित व सहज प्रसूती आणि गर्भातील बाळाच्या मानसिक, बौद्धिक व भावनिक विकासासाठी संपूर्ण तयारी करा.
आईच्या सुरक्षिततेपासून बाळाच्या भावनिक व बौद्धिक विकासापर्यंत — एकाच structured program मध्ये संपूर्ण मार्गदर्शन.
Pregnancy मधील सुरक्षित Yoga, stretching आणि muscle strengthening.
बाळाच्या Brain Development साठी विशेष techniques व संस्कार activities.
शांत मन, भीती कमी करणे आणि positive pregnancy साठी guided practice.
आई आणि बाळासाठी Music Therapy व सकारात्मक ऊर्जा वाढवणारी Water Therapy.
उपयुक्त Mudras, गर्भसंवाद आणि Positive Affirmations.
योग्य आहार, Ayurveda-based care आणि Trimester-wise complete guidance.
Pregnancy मधील प्रत्येक टप्पा समजून घेत योग्य आणि practical guidance सोबत हा सुंदर प्रवास आत्मविश्वासाने जगा.

विविध trimester, health conditions आणि emotional needs समजून घेऊन सुरक्षित व personalised मार्गदर्शन.
100+ Yoga Teachers आणि Doctors ना यशस्वी प्रशिक्षण.
तुमच्यासाठी योग्य LIVE group निवडा →Indian YogAyurved Academy by Dr Pornima Kaale
Pregnancy Yoga आणि Garbhasanskar अनुभव

Founder, Indian YogAyurved Academy (RYS)
Cultural Ambassador of ICCR, India
B.A.M.S., M.A. (Yogashastra), Diploma in Yoga Ayurveda, Yoga Teacher & Evaluator Level III — Ministry of AYUSH, Government of India
भारतामधील अग्रगण्य Prenatal Yoga आणि Garbhasanskar तज्ञ डॉ. पोर्णिमा काळे यांनी गर्भावस्थेमध्ये सुरक्षित, वैज्ञानिक आणि योग्य पद्धतीने आसनांची निवड करण्यासाठी W.O.M.B.S.™ Method ही विशेष संरचित पद्धत विकसित केली आहे.
त्या BAMS डॉक्टर आणि योग शिक्षिका असून Ayurveda, Yoga आणि स्त्रीआरोग्य क्षेत्रातील १४+ वर्षांचा अनुभव आहे. Yoga Alliance (USA) मान्यताप्राप्त Indian YogAyurved Academy च्या माध्यमातून त्यांनी 100+ योग शिक्षक व डॉक्टर्सना प्रशिक्षण दिले आणि 1000+ गर्भवती महिलांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव निर्माण केला आहे.
Beejsanskar, Preconception Care आणि Fetal Brain Development यांसारख्या विषयांमध्ये त्यांनी विशेष frameworks विकसित केले आहेत. DD Sahyadri व राष्ट्रीय व्यासपीठांवरील व्याख्याने तसेच आंतरराष्ट्रीय परिषदांमधील संशोधन सादरीकरणातून त्यांचे कार्य व्यापक पातळीवर पोहोचले आहे.

मराठी अभिनेत्री भार्गवी चिरमुले यांच्यासोबतच्या चर्चेत आईची जीवनशैली, विचार, भावना आणि मानसिक अवस्था गर्भातील बाळाच्या शारीरिक व मानसिक विकासावर कसा प्रभाव टाकते, याचे पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्पष्टीकरण.
YouTube Channel पहा




स्वतःला शांत, आनंदी आणि निरोगी Pregnancy enjoy करण्यासाठी तयार करा — Yoga, Garbhasanskar आणि Conscious Pregnancy Guidance सह.
First trimester आणि विशेष care आवश्यक असलेल्या मातांसाठी मार्गदर्शन.
माहिती भरा व Group Join कराTrimester-wise yoga, Garbhasanskar आणि birth preparation guidance.
माहिती भरा व Group Join कराRPYT, Prenatal Yoga, Garbhasanskar, Face Yoga, Menopause आणि Woman Wellness Programs.
Course निवडा व Group Join करा👉 भीती, stress आणि confusion मध्ये राहायचं… की योग्य मार्गदर्शनासोबत शांत, आनंदी आणि confident Pregnancy अनुभवायची — निर्णय तुमचा.