
दररोज बाळाशी प्रेमाचा संवाद
स्वतःसाठी शांत वेळ
30 दिवसांच्या मराठी कार्यक्रमातून प्राणायाम, मंत्रजप, गर्भसंवाद आणि सकारात्मक विचारांसाठी नियमित वेळ काढा.
डॉ. पोर्णिमा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली
यशस्वी पेमेंटनंतर GARBHASANSKAR ONE MONTH तुमच्या membership account ला जोडला जाईल. कोर्स login साठी वापरणारा email checkout मध्ये भरा.
या कार्यक्रमात तुम्हाला काय मिळेल?
सत्राची सुरुवात मंत्रजपाने करा. प्राणायाम आणि श्वसन तंत्रे शिका. गर्भसंवाद सत्रातून बाळाशी प्रेमाने संवाद साधा. विविध संगीत रागांवर आधारित संगीत सत्रे, सकारात्मक संकल्प (Positive Affirmations) आणि बाळाच्या मेंदूच्या विकासासाठी उपक्रम (Brain Development Activities) — हे सर्व तुम्हाला या 30 दिवसांच्या गर्भसंस्कार कार्यक्रमात मिळेल.
Welcome पासून Day 30 पर्यंत
प्रथम Introduction and Welcome. त्यानंतर प्रत्येक दिवसाचे सहा स्वतंत्र धडे.
कोर्सबद्दल माहिती
तुमच्या सोयीनुसार गर्भसंस्काराचा प्रवास सुरू ठेवा
ज्यांना संपूर्ण 9 महिन्यांचा course खरेदी करणे शक्य नसेल, त्यांनी या 30 दिवसांच्या course मधील Day 1 ते Day 30 चे videos दर महिन्याला नियमित पाहावेत.
ज्यांना शक्य आहे, त्यांनी Trimester 1, 2, 3 किंवा संपूर्ण 1 ते 9 महिन्यांचा course खरेदी करावा. तुम्ही टप्प्याटप्प्याने (step by step) payment करून संबंधित course चा access देखील मिळवू शकता.
अधिक माहितीसाठी Indian YogAyurved Academy शी WhatsApp वर संपर्क करा: +91 9834804853
कोण सहभागी होऊ शकते
गर्भधारणा समजल्यापासून नवव्या महिन्यापर्यंत सहभागी होणाऱ्या महिलांसाठी हा समान अभ्यासक्रम नियोजित आहे. प्रत्येक श्वसन तंत्र आपल्या प्रकृती आणि गर्भावस्थेस योग्य आहे का, हे मार्गदर्शकांकडून जाणून घ्या.
पेमेंट केल्यावर प्रवेश कसा मिळेल
या पानावरील बटणातून ₹500 checkout पूर्ण करा. पेमेंट Razorpay द्वारे होते. यशस्वी पेमेंटनंतर फक्त GARBHASANSKAR ONE MONTH चा access तुमच्या membership account ला जोडला जाईल.
30 दिवस म्हणजे प्रवेशाची मुदत आहे का
30 दिवस हा गर्भसंस्कार अभ्यासक्रमाचा क्रम आहे. ₹500 पेमेंटनंतर या कोर्सचा access 60 दिवस उपलब्ध राहील. त्यानंतर पुढील 60 दिवसांसाठी पुन्हा ₹500 भरून renew करा. Renewal करताना तुमचा registered email वापरा.
GARBHASANSKAR ONE MONTH
मूळ किंमत ₹1,200 • सवलत ₹700 • देय ₹500
₹500 भरा आणि कोर्स मिळवाआधीपासून membership account असल्यास checkout मध्ये तोच email वापरा.
आधीच पेमेंट केले आहे?
माझा कोर्स उघडा / Loginपेमेंट करताना वापरलेला email आणि email मध्ये मिळालेला password वापरून login करा.